विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत व नमस्कार अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांप्रमाणेच आधुनिक काळात वीज ही माणसाची दैनंदिन गरज बनली आहे. विजेशिवाय कोणतेही काम पूर्णत्वास जात नाही. प्रत्येक क्षेत्रात वीज ही अत्यंत महत्त्वाची असून तिच्या शिवाय कामे अपूर्ण राहतात. वाढते शहरीकरण. औद्योगिकीकरण, कॉम्प्युटर्स, मोबाईल शैक्षणिक साधने या सान्यांकरिता पावलोपावली विजेची गरज अत्यंत भासते व तिचा गैरवापर न होता आवश्यकतेनुसार तिचा योग्य वापर पूर्णत्वास नेण्यासाठी वीज क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी अशा कुशल कामगारांची आवश्यकता पदोपदी भासते. ती गरज पूर्ण करणे ही पण एक काळाची गरज आहे.


विद्युत क्षेत्रात कुशल कामगार तयार करण्याच्या कार्यात हातभार लावण्यासाठी तारतंत्री (वायरमन) व विद्युत पर्यवेक्षक (सुपरवायझर) या परीक्षांचे क्लासेस आमच्या संस्थेमार्फत घेतले जातात. आय.टी.आय., बी.ई., डी.ई. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल विद्यार्थ्यांना परीक्षेचे व लायसन्सचे मार्गदर्शन केले जाते. एवढेच नाही तर त्यानंतरही येणाऱ्या व्यावसायिक अडचणींना मार्गदर्शन व नवीन तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती कायम दिली जाते.

I.T.I., B.E., D.E. च्या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षकाचा परवाना मिळविण्यासाठी सल्ला आणि सहाय्य  (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल शाखा)
 वायरमन आणि इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक परवान्यासाठी कोचिंग क्लासेस.
1) Indian Electrictricity Act नुसार इलेक्ट्रिकल काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडे  लायसन्स असणे अनिवार्य आहे.
2) डिग्री ,डिप्लोमा व  ITI जरी केला असेल तर नोकरी करताना लायसन्स असल्याशिवाय नोकरी मिळत नाही
3) ज्यांच डिग्री ,डिप्लोमा व  ITI झालं नाहीये पण ते इलेक्ट्रिकल फिल्ड मध्ये काम करत आहेत अशाना ही परीक्षा देऊन पास झाल्यावर लायसन्स मिळवता येते.
4) इलेक्ट्रिकल फिल्ड मध्ये कायम कुशल कामगारांची गरज असतेच त्याप्रमाणे त्यांच्याकडे लायसन्स असणे ही गरजेचं असतं.
5)त्या कामगारांचे स्किल वाढवणे व त्यांना योग्य मार्गदर्शन करून लायसन्स मिळवून देणे हा आमचा मुख्य हेतू आहे.
क्लासेस मधील काही क्षणचित्रे

इलेक्ट्रिकल ज्ञान,दर्जेदार ट्रेनिंग आणि पर्सनल सपोर्ट देऊन तरुणांना बिझनेसमन बनवणे, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि आत्मविश्वास देणे हा आमच्या क्लासचा प्रमुख उद्देश आहे.  2015 पासून आजवर याच पद्धतीने आम्ही हजारो बिझनेसमन घडवले आहेत. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात ते इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करत आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत

क्लासला रजिस्टर करण्यापूर्वी तुम्हांला काही विचारायचे आहे का ?

पारदर्शकता आणि परस्पर संवाद यांवर आमचा विश्वास आहे. क्लासला एन्रॉल करण्यापूर्वी आपल्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर कृपया +91 9371083034 या नंबरवर संपर्क साधा.  (सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० या वेळेत) अथवा व्हाट्सअप मेसेज करा.

REGISTER NOW!

क्लासची फी :₹19,999/- भरून इलेक्ट्रिकल सुपरवायझरच्या क्लासला जॉईन करण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा .. रजिस्ट्रेशन केल्यावर  मिशन इलेक्ट्रिकल  एम्पायरचे लाईफटाईम  मोफत सभासदत्व मिळवा.  👍🏻